अमनी खुर्द
?अमनी खुर्द महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | महागांव |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
अमनी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव विविध गोष्टी करीता प्रसिद्ध आहे , विविध जाती धर्माचे लोक इथे राहतात , आमनी मधील महादेव मंदिर हे जवळ पासच्या गावामध्ये प्रसिद्ध आहे. या गावाचा एक इतिहसिक दबदबा आहे, तसेच आमणी हे गाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर , विश्वशंती बौद्ध विहार यासाठी देखील प्रसिद्ध आहे..[१]
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
इतिहास
[संपादन]आमणी ( खुर्द ) हे गाव महागाव तालुक्यातील एक विशिष्ठ गाव आहे , महागाव वरून हे १.५ कीमी अंतरावर आहे, जवळपास १०० वर्षा पूर्वी हे गाव अस्तित्वात आले , त्या वेळेस याचे नाव अमान पुर असे होते , अमान = अतिशय शेतीप्रदन गाव, पूर = जवळ ओढा असल्याने पाव-साळ्यात पूर यायचा .[२]
नंतर नाव बदलण्यात आले ,
प्रसिद्ध धार्मिक स्थळे
[संपादन]विश्वशांती बौद्ध विहार , हनुमान मंदिर , महादेव मंदिर , संत सेवालाल महाराज मंदिर , सामकी माता मंदिर , हे विविध धार्मिक स्थळे आमणी ( खुर्द ) मध्ये प्रसिद्ध आहेत.. [३]
नागरी सुविधा
[संपादन]ग्रामपंचायत आमणी ( खुर्द ) हे दोन भागात विभागली आहे , १. जनुना २. आमणी ( खुर्द ) . [४]
गावामध्ये फार चांगल्या सुविधा उपलब्ध नाहीत , यांची खूप आवश्यकता आहे