अब तक छप्पन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अब तक छप्पन
दिग्दर्शन शिमित अमीन
निर्मिती राम गोपाल वर्मा
प्रमुख कलाकार नाना पाटेकर
मोहन आगाशे
यशपाल शर्मा
रेवती
नकुल वैद
ऋशिता भट
संगीत सलीम-सुलेमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २७ फेब्रुवारी २००४


अब तक छप्पन हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. नाना पाटेकरची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटामध्ये मुंबई पोलिस खात्यामधील इन्स्पेक्टर साधू आगाशे ह्या पात्राची कथा रंगवली आहे.

बाह्य दुवे[संपादन]