मुंबई पोलिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुंबई पोलिस तथा बृहन्मुंबई पोलिस ही मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. सद्रक्षणाय खलुनिग्रहणाय हे यांचे ब्रीदवाक्य आहे. मुंबई पोलिस दलाचा इतिहास इ.स. १६६१ पासून आहे.[ संदर्भ हवा ]