ऋशिता भट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऋशिता भट
जन्म ऋशिता भट
१० मे, १९८१ (1981-05-10) (वय: ४१)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपटअभिनेत्री
भाषा हिंदी

ऋशिता भट ( १० मे १९८१) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. २००१ सालच्या अशोका ह्या चित्रपटाद्वारे ऋशिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून हासिल, शरारत, अब तक छप्पन इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]