अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२२-२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा यूएई दौरा, २०२२-२३
संयुक्त अरब अमिराती
अफगाणिस्तान
तारीख १६ – १९ फेब्रुवारी २०२३
संघनायक चुंडगापोयल रिझवान राशिद खान
२०-२० मालिका
निकाल अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा मुहम्मद वसीम (१९९) करीम जनात (११६)
सर्वाधिक बळी जहूर खान (५) राशिद खान (४)

अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१] या दौऱ्याच्या तारखा जानेवारी २०२३ मध्ये निश्चित झाल्या.[२] नोव्हेंबर २०२२ मध्ये, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अमिराती क्रिकेट बोर्डासोबत युएईमध्ये घरचे सामने खेळण्यासाठी पाच वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली.[३] कराराचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेली दोन्ही बाजूंमधील ही पहिली वार्षिक मालिका होती.[४]

टी२०आ मालिका[संपादन]

पहिली टी२०आ[संपादन]

१६ फेब्रुवारी २०२३
१८:०० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१४२/५ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१४६/५ (१९.१ षटके)
चुंडगापोयल रिझवान ४८ (४१)
राशिद खान २/३४ (४ षटके)
करीम जनात ५३ (३८)
जुनैद सिद्दिकी २/३० (४ षटके)
अफगाणिस्तान ५ गडी राखून विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: अकबर अली (यूएई) आणि आसिफ इक्बाल (यूएई)
सामनावीर: करीम जनात (अफगाणिस्तान)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मुहम्मद जवादुल्ला (यूएई) यांनी टी२०आ पदार्पण केले.

दुसरी टी२०आ[संपादन]

१८ फेब्रुवारी २०२३
१८:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१३७/६ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१३८/१ (१८.२ षटके)
नजीबुल्ला झद्रान ३७* (२९)
जहूर खान २/२५ (४ षटके)
मुहम्मद वसीम ९१ (५०)
करीम जनात १/१३ (२ षटके)
संयुक्त अरब अमिराती ९ गडी राखून विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: अकबर अली (यूएई) आणि शिजू सॅम (यूएई)
सामनावीर: मुहम्मद वसीम (यूएई)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरी टी२०आ[संपादन]

१९ फेब्रुवारी २०२३
१८:०० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१६३/६ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१६६/४ (१९.१ षटके)
मुहम्मद वसीम ७५ (५०)
गुलबदिन नायब २/१३ (२ षटके)
इब्राहिम झद्रान ६०नाबाद
जहूर खान २/२८ (४ षटके)
अफगाणिस्तानने ६ गडी राखून विजय मिळवला
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: आसिफ इक्बाल (यूएई) आणि शिजू सॅम (यूएई)
सामनावीर: करीम जनात (अफगाणिस्तान)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • झहीर खान (अफगाणिस्तान) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Afghanistan to tour UAE for three T20Is in February". ESPNcricinfo. 28 January 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Afghanistan and Emirates Cricket announce February dates for UAE T20I Tour". Emirates Cricket Board. 28 January 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "UAE to host Afghanistan home matches after agreeing five-year deal". The Cricketer. 27 November 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Afghanistan to play annual T20I series against UAE as part of new deal". The National. 27 November 2022 रोजी पाहिले.