अनुवादक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनुवादक म्हणजे मूळ लेखकाने जे लिहिलेले असते. ते तसेच्या तसे, त्याच्या योग्य आशयासह परभाषिक वाचकांपर्यंत पोहोचवणारे. तर भाषांतरकार म्हणजे मजकूर वेगळ्या भाषेत आणणारे. भाषांतरकार हे अनुवादकही असू शकतात.[१]

अनुवादकाची दोन्ही भाषांबरोबर- म्हणजे त्याला ज्या भाषेत अनुवाद करायचा आहे त्या (लक्ष्यभाषा) व ज्या भाषेतून करायचा आहे त्या (स्रोतभाषा)- जवळीक असली पाहिजे. फक्त म्हणी, वाक्प्रचारच नाहीत, तर दोन्ही भाषांतील रूढी, प्रथा, परंपरा यांचीही अनुवादकाला चांगली माहिती असणे आवश्यक असते.

मराठी भाषेत अनुवादकांची मोठी परंपरा आहे. भारतीय तसेच इंग्रजी आणि इतर जागतिक भाषांतून मराठी भाषेत अनुवादाचे काम सदैव सुरू आहे.

मराठी अनुवादक[संपादन]

अधिक माहिती[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ इनामदार, राजू (१६ जानेवारी २०११). "शब्दाला शब्द :' अनुवादक हा लेखक असलाच पाहिजे!". लोकसत्ता. ४ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]