Jump to content

अतिरौ विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अतिरौ
Атырау облысы (कझाक)
Атырауская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत

अतिरौचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
अतिरौचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी अतिरौ
क्षेत्रफळ १,१८,६०० चौ. किमी (४५,८०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,७९,९८४
घनता ४ /चौ. किमी (१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-23
संकेतस्थळ www.e-atyrau.kz


अतिरौ (कझाक: Атырау облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.


बाह्य दुवे

[संपादन]

गुणक: 47°7′N 51°53′E / 47.117°N 51.883°E / 47.117; 51.883