अंजली (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अंजली
अंजली
जन्म अंजली
११ सप्टेंबर १९८८/८९ [वय् २०-२१ वर्षे]
राजमुंद्री, आंध्रप्रदेश .
इतर नावे अंजली
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलिंग
कारकीर्दीचा काळ सन २००१-पासुन
भाषा तेलुगू

अंजली (तेलुगू: అ౦జలి) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तिचे प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट (कॉलीवूड) आहे.

व्यक्तिगत परिचय[संपादन]

अंजली (जन्मः ११ सप्टेंबर,१९८८ /८९, मोगालीकुदुरु, राजामुंड्री, आंध्रप्रदेश) ही एक दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे जी विशेषकरून तमिळ ,कन्नड आणि तेलुगू चित्रपटांतून अभिनय करते.ती तिच्या आनंदी,काट्रदु तमिळ आणि अंगाडि तेरु ह्या चित्रपटातील अभिनयासाठी विशेषकरून ओळखली जाते.तेलुगू भाषेतील फोटो ह्या थरारक चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीस आरंभ करणाऱ्या आता तमिळ भाषेतील चित्रपटात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट व्यक्तिरेखा भाषा नोंदी
2006 फोटो स्वप्ना तेलुगू
2007 प्रेमलेखा रासा
काट्रदु तमिळ आनंदी तमिळ विजेता, फिल्मफेअर पुरस्कार (तमिळ)
विजेती, नवागत अभिनेत्री विजय पुरस्कार
2008 होंगनासु इंपना कन्नड
आयुदम सैवोम मीना तमिळ
2010 अंगाडि तेरु सेर्माक्कणी तमिळ
रेट्टैसुळी सुशिला तमिळ
तंबी वेट्टोदि सुंदरम लूर्द मेरी तमिळ चित्रीकरणांत
महाराजा (२०१० चित्रपट) प्रिया तमिळ
मगिळ्ची कुलळ्ली तमिळ चित्रीकरणांत
तूंग नगरम राधा तमिळ चित्रीकरणांत

हेसुद्धा पहा[संपादन]