अँडी राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अँडी राम
ॲंडी राम
देश इस्रायल ध्वज इस्रायल
वास्तव्य जेरुसलेम, इस्रायल
जन्म १० एप्रिल, १९८० (1980-04-10) (वय: ४३)
मोन्तेविदेओ, उरुग्वे
सुरुवात १९९८
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन ४ - ११
अजिंक्यपदे
दुहेरी
प्रदर्शन ३२१ - २२२
अजिंक्यपदे १९
शेवटचा बदल: जुलै २०१३.


अँडी राम (हिब्रू: אנדי רם; १० एप्रिल १९८०) हा इस्रायली टेनिसपटू आहे. रामने व्हेरा झ्वोनारेवासोबत २००६ विंबल्डनमधील मिश्र दुहेरी, नथाली डेशीसोबत २००७ फ्रेंच ओपनमधील मिश्र दुहेरी तसेच जोनाथन एर्लिखसोबत २००८ ऑस्ट्रेलियन ओपनमधील पुरुष दुहेरी ही तीन ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजय मिळवणारा तो पहिला इस्रायली टेनिस खेळाडू आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत