Jump to content

दाभेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दाभेरी हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील एक गांव आहे. हे जव्हार तालुक्यात असून तालुक्याच्या गांवापासून ३८ किलोमीटर अंतरावर आहे. हे गांव गुजरातदादरा नगर हवेलीच्या सीमेवरचे महाराष्ट्रातील शेवटचे गांव आहे. गावचा परिसर निसर्गसुंदर असून सदर गावात महाराष्ट्र शासनाची एक आश्रमशाळा आहे. गावाच्या पूर्वेस सुमारे १ कि.मी. अंतरावर एक धबधबा आहे.