फोर्तालेझा
Appearance
फोर्तालेझा Fortaleza |
|||
ब्राझीलमधील शहर | |||
| |||
देश | ब्राझील | ||
राज्य | सियारा | ||
स्थापना वर्ष | १३ एप्रिल १७२६ | ||
क्षेत्रफळ | ३१३.८ चौ. किमी (१२१.२ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ६९ फूट (२१ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २५,०५,५५२ | ||
- घनता | ७,५८७.७ /चौ. किमी (१९,६५२ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी−०३:०० | ||
http://www.fortaleza.ce.gov.br |
फोर्तालेझा (पोर्तुगीज: Fortaleza) हे ब्राझील देशातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर व सियारा राज्याची राजधानी आहे. हे शहर ब्राझीलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे.
फोर्तालेझा हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील कास्तेल्याओ ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील ६ सामने खेळवले जातील.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- (पोर्तुगीज) अधिकृत संकेतस्थळ
- (पोर्तुगीज) पर्यटन Archived 2007-09-20 at the Wayback Machine.