Jump to content

कुतिरैयार धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुतिरैयार धबधबा भारताच्या तमिळनाडू राज्यातील दिंडुक्कल जिल्ह्यात असलेला धबधबा आहे. पलानी शहरापासून जवळ असलेला हा धबधबा नैसर्गिक आहे.