अय्यनार धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अय्यनार धबधबा तमिळनाडू राज्याच्या विरुधुनगर जिल्ह्यामधील एक धबधबा आहे. हा धबधबा राजापलयम शहराच्या १० किमी पश्चिमेस स्थित असून ते एक लोकप्रिय स्थानिक पर्यटनस्थळ आहे.