अंजु वीडु धबधबा
Appearance
अंजु वीडु धबधबा हा तमिळनाडू राज्याच्या दिंडुक्कल क्षेत्रात असलेला धबधबा आहे. तो कोडाईकनाल पासून २७ किलोमीटर (१७ मैल) दूर आहे.[१] तो तेथील विल्लापट्टी क्षेत्रात आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ कोडाईकनाल पर्यटन https://www.kodaikanalresorts.co.in/anju-veedu-falls-in-kodaikanal.php. २०२४-१२-२५ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)