Jump to content

ऑपरेशन ट्रायडेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑपरेशन ट्रायडेंट
१९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक ४-५ डिसेंबर, इ.स. १९७१
स्थान अरबी समुद्रात कराची बंदरापासून १४-७० समुद्री मैल दक्षिणेस
परिणती भारतीय आरमाराचा व्यूहात्मक विजय, पाकिस्तानला समुद्रापासून अंशतः अटकाव
युद्धमान पक्ष
भारतीय आरमार पाकिस्तानी आरमार
सेनापती
ॲडमिरल सरदारीलाल, मथरादास नंदा, कमांडर बबरू भान यादव रियर ॲडमिरल हसन अहमद, कॉमोडोर हनीफ अली, कॉमोडोर पॅट्रिक जे. सिम्पसन
सैन्यबळ
विद्युत वर्गीय क्षेपणास्त्र नौका - आयएनएस निपात, आयएनएस निर्घात, आयएनएस वीर; २ अर्नाळा वर्गीय पाणबुडीभेदक कॉरव्हेट - आयएनएस किल्तान, आयएनएस कट्चाल, मालवाहू नौका आयएनएस पोषक माहिती नाही
बळी आणि नुकसान
नाही सुरूंगभेदक नौका पीएनएस मुहाफीज (बुडाली), विनाशिका पीएनएस खैबर (बुडाली), मालवाहू नौका एमव्ही व्हीनस चॅलेंजर (बुडाली), विनाशिका पीएनएस शाहजहान (क्षतिग्रस्त), कराची बंदरातील इंधनसाठा नष्ट, १०० खलाशी व अधिकारी मृत्युमुखी, ७०० जखमी

ऑपरेशन ट्रायडेंट हे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारतीय आरमाराने कराची बंदर व शहरावर केलेल्या हल्ल्याचे नाव होते.