Jump to content

रॉबर्ट मुंडेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट मुंडेल (1998)

रॉबर्ट अलेक्झांडर मुंडेल (ऑक्टोबर २४, इ.स. १९३२ - ) हा कॅनडाचा नोबेल पारितोषिक विजेता अर्थशास्त्रज्ञ आहे. इ.स. १९९९ साली त्याला अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.[]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel 1999" (इंग्रजी भाषेत). १४ जून २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]