सदस्य चर्चा:Rajsewak

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Rajsewak, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Rajsewak, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१४० लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) २२:३५, ६ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

संदर्भ[संपादन]

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी‎ या लेखात योग्य संदर्भ वापर्रावा ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २२:०३, १२ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

ऊर्जा गंगा[संपादन]

सर्वप्रथम आपण ऊर्जा गंगा हा लेख लिहिल्याबद्दल व त्यात केलेल्या योगदानाबद्दल आपले आभार.येथील अनेक लोकांनी (माझ्यासह) त्यास संस्कारित केले आहे. आता तो लेख उघडून बघावा. तो कसा दिसतो ते बघावे. साधारणतः लेख अश्या प्रकारे असावा. आपण संदर्भ दिल्याबद्दलही आपणास धन्यवाद देतो. या संदेशाचा उद्देश आपणास नाउमेद करणे हा नाही.तर, आपणास पुढील लेखनास योग्य प्रोत्साहन देणे असा आहे. तर मग, आगे बढो, हम आपके साथ है!

आपण या विकिवर जमेल तसे योगदान करीतच रहाल अशी अपेक्षा आहे.आपणास येथील योगदानाबद्दल काही समस्या/काही प्रश्न असल्यास ते येथील कोणत्याही सदस्यास जरुर विचारावेत.त्याचे यथावकाश उत्तर दिल्या जाईल.त्यासाठी त्या सदस्याचे चर्चा पानावर तसा संदेश टाकावा.

दुसरे असे कि, येथील लेखनसंकेताबद्दलचा हा लेख यासमवेतच हासाचा:परीघ अभ्यस्तता हा लेखही जरुर वाचावा. त्यायोगे आपल्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांचे समाधान होईल.पुन्हा शुभेच्छा.

तिसरे, आपण आपल्या सदस्यपानावर आपलेबद्दलची माहिती टाकावी. त्यायोगे येथे आपली ओळख निर्माण होईल.

--वि. नरसीकर (चर्चा) ०९:३९, २५ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

आपली सही[संपादन]

Information icon नमस्कार,मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे.लेख चर्चा पान आणि सदस्य चर्चा पानावर (संपादन केलेले लेख पानावर नाही) आपले विचार प्रकट केल्यावर आपली सही लावणे विसरू नका. सही मारण्याकरिता चार टिल्डचे चिह्न (~~~~) आपल्या विचाराच्या नंतर जोडून द्या, या नंतर आपले सही किव्हा आई.पी आपोआप जोडली जाईल.हे प्रक्रिया जरुरी आहे किंतु यांनी संदेश कधी वह कोणापासून आला आहे याचे माहिती मिळते.तसेच खालील दर्शविले टूलबॉक्स मधील चित्रानुसार क्लिक करून आपली सही (~~~~) जोडू शकते. धन्यवाद!

--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:४६, १८ एप्रिल २०१८ (IST)[reply]

--राज.सेवक १४:००, १८ एप्रिल २०१८ (IST) अशी सही हवी काय? क्रुपया कळवावे.--राज.सेवक १४:००, १८ एप्रिल २०१८ (IST)[reply]