साचा:परीघ अभ्यस्तता
अभ्यस्त होण्यासाठी स्वत:ला वेळ द्या
[संपादन]नमस्कार परीघ अभ्यस्तता,
आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळ्या संपादन प्रयत्नांबद्दल धन्यवाद ! आपण लिहिलेल्या ........ या लेखाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्रथमदर्शनी साशंकीत आहे, कारण मराठी विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाईट नाही, एक ज्ञानकोश आहे. मुक्त असला तरी त्यास ज्ञानकोशीय परिघाच्या मर्यादा आणि संकेत आहेत. विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय माहितीची निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने येथील संपादक लेखकांनी स्वत:च्या व्यक्तीगत मतांवर आधारीत अथवा स्वत:च्या मतांच्या प्रचारार्थ लेखन करणे/करवून घेणे अभिप्रेत नसते. तसे करणे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही.
येथील संकेतांना अनुसरून नसलेली आपली पाने काळाच्या ओघात वगळली सुद्धा जाऊ शकतात. इथे बरीचशी साहाय्यपाने शंका निरसन पाने उपलब्ध आहेत, आपण ती अभ्यासण्या साठी मराठी विकिपीडियाशी अभ्यस्त होण्यासाठी स्वत:स जरा अवधी द्यावा ही नम्र विनंती.
- हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल. मराठी लोकांकरता असलेल्या या सार्वजनिक उपक्रमात आपण सकारात्मक योगदान देत राहाल असा विश्वास आहे. आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा..
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .
- विकिपीडिया मदतचमू ~~~~