इ.स. १७९१
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे |
वर्षे: | १७८८ - १७८९ - १७९० - १७९१ - १७९२ - १७९३ - १७९४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मार्च २ - पॅरिसमध्ये सेमाफोर यंत्राचे प्रथमतः प्रात्यक्षिक.
- मे ३ - पोलंडने मे संविधान अंगिकारले.
- जून २० - फ्रेंच क्रांतीत आपले मरण असल्याचे ओळखून फ्रेंच राजघराण्याने व्हारेनला पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला.
- जुलै १४ - फ्रेंच क्रांतीपासून पळून ईंग्लंडमध्ये आश्रय घेतलेल्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ जोसेफ प्रिस्टलीची बर्मिंगहॅम शहरातून हकालपट्टी.
- जुलै १७ - फ्रेंच क्रांती - शॉं दि मारची कत्तल. १,२०० ते १,५०० व्यक्तींची हत्या.
- डिसेंबर १५ - व्हर्जिनीयाच्या विधानसभेने मान्य केल्यावर अमेरिकन नागरिकांचा हक्कनामा कायदा म्हणून अस्तित्वात आला.
जन्म
[संपादन]- डिसेंबर २६ - चार्ल्स बॅबेज, इंग्लिश गणितज्ञ, तत्त्वज्ञानी व यांत्रिकी अभियंता.
मृत्यू
[संपादन]- मार्च २ - जॉन वेस्ली, मेथोडिस्ट चर्चचा स्थापक.