जोसेफ प्रिस्टली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जोसेफ प्रिस्टली (२४ मार्च, १७३३ - ६ फेब्रुवारी, १८०४) हा इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी, व्याकरणतज्ज्ञ आणि राजकारणी होता. याने प्राणवायूला वायूस्वरुपात पहिल्यांदा वेगळे करुन दाखविले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.