Jump to content

विनिपेग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विनिपेग
Winnipeg
कॅनडामधील शहर


ध्वज
चिन्ह
विनिपेग is located in मॅनिटोबा
विनिपेग
विनिपेग
विनिपेगचे मॅनिटोबामधील स्थान

गुणक: 49°53′58″N 97°08′21″W / 49.89944°N 97.13917°W / 49.89944; -97.13917

देश कॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत मॅनिटोबा
स्थापना वर्ष इ.स. १७३८
क्षेत्रफळ ४६४ चौ. किमी (१७९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७८१ फूट (२३८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ६,६३,६१७
  - घनता १,१८६.८ /चौ. किमी (३,०७४ /चौ. मैल)
  - महानगर ७,३०,०१८
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.winnipeg.ca


विनिपेग ही कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मॅनिटोबाच्या दक्षिण भागात लाल व असिनिबॉईन नद्यांच्या काठावर वसले आहे. २०११ साली सुमारे ६.६४ लाख लोकसंख्या असलेले विनिपेग कॅनडामधील सातवे मोठे शहर व आठवे मोठे महानगर आहे.

इतिहास

[संपादन]

भूगोल

[संपादन]

हवामान

[संपादन]

जनसांख्यिकी

[संपादन]

अर्थकारण

[संपादन]

प्रशासन

[संपादन]
विनिपेगचे विस्तृत चित्र.

वाहतूक व्यवस्था

[संपादन]

लोकजीवन

[संपादन]

संस्कृती

[संपादन]

प्रसारमाध्यमे

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

आईस हॉकी हा विनिपेगमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा विनिपेग जेट्स हा येथील प्रमुख संघ आहे.

पर्यटन स्थळे

[संपादन]

जुळी शहरे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: