Jump to content

उष्ण कटिबंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


उष्ण कटिबंध' हा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या बाजूचा भाग आहे जो उत्तरेस कर्कवृत्त आणि दक्षिणेस मकरवृत्ताने बंधित आहे. हा भाग अंदाजे '२३.५° उत्तरअक्षांश' आणि '२३.५° दक्षिणअक्षांश' यांमध्ये सामावला आहे. सूर्य या भागात वर्षात एकदातरी डोक्यावर येतो.

उष्ण कटिबंधीय प्रदेश साधारणत: गरम, दमट आणि दाट झाडी यामुळे ओळखू येतात.

कोपेनच्या (Kopen) हवामान वर्गीकरणानुसार उष्ण कटिबंधातील सरासरी तापमान '१९° सेल्सियस' इतके असते.

उष्ण कटिबंधीय शहरे

[संपादन]

हे पहा

[संपादन]