हॅलिफॅक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅलिफॅक्स
Halifax
कॅनडामधील शहर


हॅलिफॅक्स is located in कॅनडा
हॅलिफॅक्स
हॅलिफॅक्स
हॅलिफॅक्सचे कॅनडामधील स्थान

गुणक: 44°38′52″N 63°34′17″W / 44.64778°N 63.57139°W / 44.64778; -63.57139

देश कॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत नोव्हा स्कॉशिया
स्थापना वर्ष इ.स. १७४९
क्षेत्रफळ २६२.६५ चौ. किमी (१०१.४१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर २,९७,४९३
  - घनता १,०७७.२ /चौ. किमी (२,७९० /चौ. मैल)
  - महानगर ४,०८,७०२
प्रमाणवेळ यूटीसी−०४:००
www.halifax.ca


हॅलिफॅक्स (Halifax) ही कॅनडा देशाच्या पूर्व भागातील नोव्हा स्कॉशिया प्रांताची राजधानी, एक काउंटी व सर्वात मोठे शहर आहे. हॅलिफॅक्स नोव्हा स्कॉशियाच्या दक्षिणमध्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते पूर्व कॅनडामधील एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. २०१३ साली हॅलिफॅक्सची लोकसंख्या सुमारे ३ लाख होती.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: