Jump to content

जान्हवी प्रभू-अरोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


जान्हवी-प्रभु-अरोरा

जान्हवी-प्रभु-अरोरा
आयुष्य
जन्म ९ सप्टेंबर, इ.स. १९७८
जन्म स्थान मुलुंड, महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
आई अनुराधा प्रभू
वडील प्रकाश प्रभू
जोडीदार समीर अरोरा
संगीत साधना
गायन प्रकार कंठसंगीत
संगीत कारकीर्द
कार्य पार्श्वगायन
पेशा पार्श्वगायन
गौरव
पुरस्कार झी गौरव, राज्य पुरस्कार.

जान्हवी प्रभू-अरोरा (सप्टेंबर ९, इ.स. १९७८:मुलुंड, मुंबई, महाराष्ट्र )या मराठी या गायिका आहेत. त्यांचे शालेय शिक्षण तारापूर विद्या मंदिर या विद्यालयातून तर पुढील शिक्षण चेतना महाविद्यालय, वांद्रे येथे झाले.जान्हवी-प्रभु-अरोरा यांचा सांगीतिक प्रवास झी मराठी वर प्रसारित होणाऱ्या सा रे ग म प या कार्यक्रमापासून सुरू झाला त्यात त्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या होत्या.

बालपण आणि शिक्षण

[संपादन]

जान्हवी-प्रभु-अरोरा यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण चेतना कॉलेज, वांद्रे येथून पूर्ण केले आहे. तेथे त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी मिळविली

कारकीर्द

[संपादन]

पारितोषिक आणि विजेतेपद

[संपादन]
  • झी मराठी पुरस्कार उंच माझा झोका २०१२.
  • झी मराठी पुरस्कार राधा ही बावरी २०१३.
  • दादासाहेब फाळके पुरस्कार सावर रे मना या गीतासाठी चित्रपट मितवा २०१५
  • संस्कृती कलादर्पण पुरस्कार सावर रे मना या गीतासाठी चित्रपट मितवा २०१६
  • रेडीओ मिरची पुरस्कार सावर रे मना या गीतासाठी चित्रपट मितवा २०१६
  • राज्य पुरस्कार सावर रे मना या गीतासाठी चित्रपट मितवा २०१६
  • संगीत रत्न पुरस्कार २०१६

इतर माहिती

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • अधिकृत संकेतस्थळ