Jump to content

पार्श्वगायन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गाण्याचा नाटक/चित्रपटात वापरला जाणारा एक प्रकार. मूळात हे गायनच असते.नाटकात /चित्रपटाच्या पडद्यावर कलाकार फक्त तोंड हलवितात.मूळ गाणे अन्य गायक वा गायिकेने गायलेले असते. ते कलाकारासारखे दृश्य स्वरूपात नसतात.