Jump to content

बनवारी लाल जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बनवारी लाल जोशी

कार्यकाळ
२८ जुलै २००९ – १७ जून २०१४
मागील टी.व्ही. राजेश्वर
पुढील अझीझ कुरेशी

जन्म २७ मार्च, १९३६ (1936-03-27) (वय: ८८)
छोटी काठू, नागौर जिल्हा, राजस्थान
व्यवसाय आयपीएस
धर्म हिंदू

बनवारी लाल जोशी ( मार्च २७, इ.स. १९३६) हे एक भारतीय राजकारणी आहेत. जोशी २००९ ते २०१४ दरम्यान उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल पदावर होते. यापूर्वी जोशींनी दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नर तसेच मेघालय आणि उत्तराखंडच्या राज्यपालपदी काम केलेले आहे.