Jump to content

स्टीफन मरांडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Stephen Marandi (es); স্টিফেন মারান্দি (bn); Stephen Marandi (nl); स्टीफन मरांडी (mr); ᱤᱥᱴᱤᱯᱷᱟᱱ ᱢᱟᱨᱟᱱᱰᱤ (sat); Stephen Marandi (ast); Stephen Marandi (en); Stephen Marandi (ga); Stephen Marandi (yo); स्टीफन मरांडी (hi) politico indiano (it); রাজনীতিবিদ (bn); homme politique indien (fr); politikari indiarra (eu); políticu indiu (ast); polític indi (ca); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); político indiano (pt); politikan (sq); քաղաքական գործիչ (hy); politikus (af); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); politikus (id); політик (uk); Indiaas politicus (nl); político indio (gl); स्टीफन मरांडी भारतीय राजनेता हैं जो झारखंड मुक्ति मोर्चा के नेता के रूप में झारखण्ड विधान सभा में विधायक हैं। (hi); ᱤᱥᱴᱤᱯᱷᱟᱱ ᱢᱟᱨᱟᱱᱰᱤ ᱫᱚ ᱯᱟᱠᱩᱲ ᱡᱤᱞᱟᱹ ᱨᱮ ᱢᱮᱱᱟᱜ ᱢᱟᱦᱮᱥᱯᱩᱨ ᱵᱤᱫᱷᱟᱱ ᱥᱟᱵᱷᱟ ᱨᱮᱱ ᱵᱤᱫᱷᱟᱭᱟᱠ ᱠᱟᱱᱟᱭ᱾ (sat); polaiteoir (ga); politician (en); político indio (es); политичар (mk); politician (en)
स्टीफन मरांडी 
politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Member of the Jharkhand Legislative Assembly
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

स्टीफन मरांडी (जन्म १९५३) हे झारखंडमधील राजकारणी आहेत. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंड विधानसभेचे सदस्य आहेत. चौथ्या झारखंड विधानसभेचे ते स्पीकर होते.[][]

कारकिर्द

[संपादन]

मरांडी हे शिबू सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाचे सदस्य होते. २००५ च्या झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी पक्ष सोडला आणि दुमका मतदारसंघातून शिबू सोरेन यांचा मुलगा हेमंत सोरेन यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि ते जिंकले.

२००५ मध्ये, झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी भारतीय जनता पक्ष सोडला तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) स्थापन केला.[]पण स्थापना केल्यानंतर लवकरच, स्टीफनयांनी पक्ष सोडला आणि मधु कोडा यांच्या नेतृत्वाखालील सरकारशी हातमिळवणी केली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. २००८-०९ मध्ये ते झारखंडचे उपमुख्यमंत्री होते.[]

एप्रिल २०१५ मध्ये, बाबुलाल मरांडी यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी ते झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) मध्ये परतले.[] पण त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चामधून महेशपूर मतदारसंघातून २०१४ ची झारखंड विधानसभेची निवडणूक जिंकली. [] [] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Stephen Marandi appointed protem speaker in Jharkhand". द टाइम्स ऑफ इंडिया. 2 January 2015.
  2. ^ a b "Stephen Marandi (Indian National Congress(INC)):Constituency- Dumka(Dumka) - Affidavit Information of Candidate". myneta.info. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. ^ "Jharkhand Governor appoints Stephen Marandi Pro-tem Speaker of assembly". in.news.yahoo.com.
  4. ^ "Stephen Marandi quits Cong, returns to Babulal Marandi-led JVM". 3 April 2014 – Business Standard द्वारे.
  5. ^ "Maheshpur Election Results 2014 Jharkhand". Elections.in. 26 January 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Stephen Marandi sworn-in as Pro-tem Speaker". 2 January 2015.
  7. ^ "Marandi's 'Morcha' strikes out Stephen". The Telegraph. 2006-09-24. 18 March 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-11-06 रोजी पाहिले.