रविशंकर शुक्ला
Appearance
Indian politician (1877-1956) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट २, इ.स. १८७७ Central Provinces | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | डिसेंबर ३१, इ.स. १९५६ | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
अपत्य | |||
| |||
रविशंकर शुक्ला (२ ऑगस्ट १८७७ - ३१ डिसेंबर १९५६) [१] हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते होते. २७ एप्रिल १९४६ ते २५ जानेवारी १९५० पर्यंत ते मध्य प्रांत आणि वऱ्हाडचे प्रधानमंत्री होते. नंतर मध्य प्रदेश राज्याच्या निर्मीती नंतर ते २६ जानेवारी १९५० ते ३१ डिसेंबर १९५६ मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. पदस्थ असतांनाच त्यांचा ३१ डिसेंबर १९५६ रोजी मृत्यू झाला. त्यांनी मध्य प्रांत आणि वऱ्हाडमधून भारताच्या संविधान सभेचे सदस्य म्हणूनही काम केले होते.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Indian Autographs: Ravishankar Shukla". 2024-02-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-11-05 रोजी पाहिले.
- ^ "Constituent Assembly Members". Lok Sabha. 30 November 2022 रोजी पाहिले.
- ^ Sharma, Subhash Chandra (2007). Pt. Ravi Shankar Shukla, Life and Times (इंग्रजी भाषेत). Bhartiya Bhasha Peeth. p. 1.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Shukla (surname)
- Uses of Wikidata Infobox with no given name
- २०व्या शतकातील भारतीय वकील
- ब्रिटिश भारतातील कैदी आणि बंदीवान
- कलकत्ता विद्यापीठाचे माजी विद्यार्थी
- भारतीय संविधान सभेचे सदस्य
- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- इ.स. १९५६ मधील मृत्यू
- इ.स. १८७७ मधील जन्म
- मध्य प्रदेशचे आमदार