Jump to content

श्यामा चरण शुक्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्यामा चरण शुक्ला (२७ फेब्रुवारी १९२५, रायपूर - १४ फेब्रुवारी २००७) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसाचे ज्येष्ठ नेते व तीन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. शुक्ला मुख्यमंत्रीपदावर मार्च १९६९-जानेवारी १९७२, डिसेंबर १९७५-एप्रिल १९७७ व डिसेंबर १९८९-मार्च १९९० ह्या तीन काळांदरम्यान होते.

शुक्ला १९९९ साली महासमुंद लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आले होते.