एस. निजलिंगप्पा
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर १०, इ.स. १९०२ बेळ्ळारी जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑगस्ट ८, इ.स. २००० चित्रदुर्ग | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
सिद्धवनहल्ली निजलिंगप्पा (१० डिसेंबर १९०२ - ८ ऑगस्ट २०००) हे भारतीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी, वकील आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते होते. ते म्हैसूर राज्याचे (आताचे कर्नाटक ) मुख्यमंत्री होते. त्यांनी दोनवेळा (१९५६-५८ आणि १९६२-६८) ह्या पदावर काम केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीबरोबरच त्यांनी कर्नाटक एकीकरण चळवळीतही महत्त्वाची भूमिका बजावली.[१][२][३]
निजलिंगप्पा यांचे ९ ऑगस्ट २००० रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी चित्रदुर्ग येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ "FACTIONS AND POLITICAL LEADERS" (PDF). p. 193. 11 March 2018 रोजी पाहिले.
- ^ Riti, M. D. "A politician who rose above politics". Rediff.com. 11 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "NIJALINGAPPA – ARCHITECT OF KARNATAKA" (PDF). presidentvenkatraman.in. 2016-03-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
- ^ "Nijalingappa dead". द हिंदू. 9 August 2000. 25 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.