Jump to content

एस. निजलिंगप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एस. निजलिंगप्पा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावS. संपादन
जन्म तारीख१० डिसेंबर 1902 संपादन
जन्मस्थानबेल्लारी जिल्हा संपादन
मृत्यू तारीख८ ऑगस्ट 2000 संपादन
मृत्यूस्थानचित्रदुर्ग संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदChief Minister of Karnataka, Chief Minister of Karnataka, Member of the Constituent Assembly of India संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाआय.एल.एस. विधी महाविद्यालय संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

सिद्धवनहल्ली निजलिंगप्पा (१० डिसेंबर १९०२ - ८ ऑगस्ट २०००) हे भारतीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी, वकील आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते होते. ते म्हैसूर राज्याचे (आताचे कर्नाटक ) मुख्यमंत्री होते. त्यांनी दोनवेळा (१९५६-५८ आणि १९६२-६८) ह्या पदावर काम केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीबरोबरच त्यांनी कर्नाटक एकीकरण चळवळीतही महत्त्वाची भूमिका बजावली.[][][]

निजलिंगप्पा यांचे ९ ऑगस्ट २००० रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी चित्रदुर्ग येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "FACTIONS AND POLITICAL LEADERS" (PDF). p. 193. 11 March 2018 रोजी पाहिले.
  2. Riti, M. D. "A politician who rose above politics" Check |url= value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 11 March 2018 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. "NIJALINGAPPA – ARCHITECT OF KARNATAKA" (PDF). presidentvenkatraman.in. 2016-03-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  4. "Nijalingappa dead". द हिंदू. 9 August 2000. 25 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.