बेसाल्ट (कॉलोराडो)
Appearance
बेसाल्ट | |
---|---|
शहर[१] | |
गुणक: 39°22′08″N 107°01′50″W / 39.36889°N 107.03056°W | |
देश | United States |
राज्य | Colorado |
काउंटी |
ईगल काउंटी[१] पिटकिन काउंटी |
स्थापना | २६ ऑगस्ट, १९०१[२] |
सरकार | |
• महापौर | बिल केन (२०२३) |
Elevation | २,०१५ m (६,६११ ft) |
लोकसंख्या | |
• एकूण | ३९८४ |
वेळ क्षेत्र | UTC−07:00 (MST) |
• Summer (डीएसटी) | UTC−06:00 (MDT) |
ZIP code |
81621[३] |
क्षेत्र कोड | 970 |
संकेतस्थळ |
www |
बेसाल्ट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर ईगल आणि पिटकिन काउंट्यांमध्ये आहे. [४] २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३,९८४ होती. यांतील २,९१७ व्यक्ती ईगल काउंटीमध्ये तर १,०६७ व्यक्ती पिटकिन काउंटीमध्ये राहत होत्या. बेसाल्ट हा एडवर्ड्स-ग्लेनवुड स्प्रिंग्स नगरक्षेत्राचा भाग आहे.
या शहराला जवळ असलेल्या बेसाल्ट खडकांच्या डोंगराचे नाव दिलेले आहे. या शहराची स्थापना रेल्वे स्थानक म्हणून झाली[५] आणि १९०१ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली.
बेसाल्ट राज्य महामार्ग ८२ वर फ्राईंगपॅन आणि रोअरिंग फोर्क नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Active Colorado Municipalities". Colorado Department of Local Affairs. October 15, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Colorado Municipal Incorporations". State of Colorado, Department of Personnel & Administration, Colorado State Archives. 2004-12-01. 27 September 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2007-08-18 रोजी पाहिले.
- ^ "ZIP Code Lookup". United States Postal Service. August 19, 2007. 18 August 2007 रोजी मूळ पान (JavaScript/HTML) पासून संग्रहित. August 19, 2007 रोजी पाहिले.
- ^ "Active Colorado Municipalities | Colorado Department of Local Affairs". dola.colorado.gov. 2020-09-21 रोजी पाहिले.
- ^ "Welcome to Basalt, Colorado". Town of Basalt. 2012-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-03-07 रोजी पाहिले.