Jump to content

मृत्युंजय चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मृत्युंजय चौधरी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मोहम्मद मृत्युंजय चौधरी निपुण
जन्म २८ जून, २००१ (2001-06-28) (वय: २३)
सातखीरा, बांगलादेश
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत डावा हात मध्यम-वेगवान
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप १४२) १४ मे २०२३ वि आयर्लंड
एकमेव टी२०आ (कॅप ८८) ६ ऑक्टोबर २०२३ वि भारत
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२१ शाईनपुकुर क्रिकेट क्लब
२०२२ चितगाव चॅलेंजर्स (संघ क्र. १५९ पूर्वी १२५)
स्त्रोत: क्रिकइन्फो, १४ मे २०२३

मोहम्मद मृत्युंजय चौधरी (जन्म २८ जून २००१) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Mrittunjoy Chowdhury". ESPN Cricinfo. 31 May 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Mrittunjoy, Joy guide young Tigers to series win". Dhaka Tribune. 31 May 2021 रोजी पाहिले.