Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२३
संयुक्त अरब अमिराती
न्यू झीलंड
तारीख १७ – २० ऑगस्ट २०२३
संघनायक मुहम्मद वसीम टिम साउथी
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा आर्यांश शर्मा (७६) मार्क चॅपमन (१२९)
सर्वाधिक बळी जुनैद सिद्दिकी (५) टिम साउथी (६)
मालिकावीर मार्क चॅपमन (न्यू झीलंड)

न्यू झीलंड पुरुष क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[][] एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) मार्च २०२३ मध्ये दौऱ्यासाठीचे सामने जाहीर केले.[] याआधी केवळ १९९६ विश्वचषकात न्यू झीलंडने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामना खेळला होता.[]

न्यू झीलंडने पहिला टी२०आ १९ धावांनी जिंकला,[] त्यानंतर दुसऱ्या टी२०आ मध्ये संयुक्त अरब अमिरातीने न्यू झीलंडचा पराभव केला.[] न्यू झीलंडवर संयुक्त अरब अमिरातीचा हा पहिला आंतरराष्ट्रीय विजय आणि सहयोगी संघाविरुद्ध न्यू झीलंडचा पहिला पराभव होता.[] न्यू झीलंडने मालिकेतील शेवटचा सामना जिंकून मालिका २-१ ने जिंकली.[]

टी२०आ मालिका

[संपादन]

पहिला टी२०आ

[संपादन]
१७ ऑगस्ट २०२३
१८:०० (रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५५/६ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१३६ (१९.४ षटके)
टिम सेफर्ट ५५ (३४)
बसिल हमीद २/३० (४ षटके)
आर्यांश शर्मा ६० (४३)
टिम साउथी ५/२५ (४ षटके)
न्यू झीलंडने १९ धावांनी विजय मिळवला
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: आसिफ इक्बाल (यूएई) आणि अकबर अली (यूएई)
सामनावीर: टिम साउथी (न्यू झीलंड)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मोहम्मद फराझुद्दीन, आसिफ खान, अली नसीर आणि आर्यांश शर्मा (यूएई) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

दुसरा टी२०आ

[संपादन]
१९ ऑगस्ट २०२३
१८:०० (रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४२/८ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१४४/३ (१५.४ षटके)
मार्क चॅपमन ६३ (४६)
आयान अफजल खान ३/२० (४ षटके)
मुहम्मद वसीम ५५ (२९)
मिचेल सँटनर १/२६ (३ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: आसिफ इक्बाल (यूएई) आणि शिजू सॅम (यूएई)
सामनावीर: आयान अफजल खान (यूएई)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • संयुक्त अरब अमिरातीचा हा न्यू झीलंडविरुद्ध क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमधील पहिला विजय होता.[]

तिसरा टी२०आ

[संपादन]
२० ऑगस्ट २०२३
१८:०० (रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६६/५ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१३४/७ (२० षटके)
विल यंग ५६ (४६)
जुनैद सिद्दिकी ३/२६ (४ षटके)
आयान अफजल खान ४२ (३६)
बेन लिस्टर ३/३५ (४ षटके)
न्यू झीलंडने ३२ धावांनी विजय मिळवला
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अकबर अली (यूएई) आणि शिजू सॅम (यूएई)
सामनावीर: विल यंग (न्यू झीलंड)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • आदित्य अशोक आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट (न्यू झीलंड) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "BLACKCAPS to play UAE". New Zealand Cricket. 24 March 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Jamieson back in New Zealand squad for UAE and England T20Is". ESPNcricinfo. 19 July 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "UAE to host New Zealand for three T20Is in August". Emirates Cricket Board. 24 March 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Black Caps to play United Arab Emirates for first time since 1996 before England series". Stuff. 30 March 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Black Caps struggle to beat UAE by 19 runs in Twenty20 series-opener in Dubai". Stuff. 18 August 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "UAE script history with series-levelling win over New Zealand". International Cricket Council. 19 August 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Aayan, Waseem, Asif crush NZ to seal historic win for UAE". ESPNcricinfo. 19 August 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Young, Chapman hit fifties as NZ take series 2-1". ESPNcricinfo. 20 August 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "Aayan, Waseem, Asif crush NZ to seal historic win for UAE". ESPN Cricinfo. 20 August 2023 रोजी पाहिले.