लीला मजुमदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


लीला मजुमदार
जन्म २६ फेब्रुवारी १९०८ (1908-02-26)[१]

लीला मजुमदार ( बांग्ला: লীলা মজুমদার; लिला मोजुमदार ), (२६ फेब्रुवारी, १९०८५ एप्रिल, २००७) या बंगाली लेखिका होत्या.

मजुमदार यांनी आपले बालपण शिलाँग येथे घालवले. तेथे त्यांनी लॉरेटो कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतले. [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Ray, Prasadranjan, Remembering Lila Majumadar, Mejopishi, As I Saw Her, Times of Indian Kolkata edition, 8 April 2007.
  2. ^ The beyond beckons Lila Majumdar, The Statesman, 6 April 2007