Jump to content

अरक्कोणम जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्कोणम
அரக்கோணம் சந்திப்பு
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता अर्कोणम, वेल्लूर जिल्हा, तमिळनाडू
गुणक 13°4′55″N 79°40′6″E / 13.08194°N 79.66833°E / 13.08194; 79.66833
समुद्रसपाटीपासूनची उंची ९२ मी
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
चेन्नई सेंट्रल-बेंगलोर मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत AJJ
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण रेल्वे
स्थान
अर्कोणम is located in तमिळनाडू
अर्कोणम
अर्कोणम
तमिळनाडूमधील स्थान

अर्कोणम जंक्शन हे तमिळनाडूच्या अर्कोणम शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे तमिळनाडूच्या उत्तर भागातील मोठे स्थानक असून ते चेन्नई-मुंबईचेन्नई-बेंगलोर ह्या दोन्ही रेल्वेमार्गांवर येते.

बाह्य दुवे

[संपादन]