Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९५-९६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने एप्रिल १९९६ मध्ये वेस्ट इंडीजला भेट दिली आणि केवळ १३ एप्रिल १९९६ रोजी क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे वेस्ट इंडीज क्रिकेट संघाविरुद्ध एकच मर्यादित षटकांचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. क्वीन्स पार्क ओव्हल येथे क्रिकेटची १०० वर्षे साजरी करण्यासाठी हा सामना खेळवण्यात आला.[]

अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका ३५ धावांनी जिंकला; कोर्टनी वॉल्श ने वेस्ट इंडीज नेतृत्व केले.[]

वनडे सारांश

[संपादन]
१३ एप्रिल १९९६
धावफलक
विस्डेन अहवाल
श्रीलंका Flag of श्रीलंका
२५१ (४८.३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१६/९ (५० षटके)
असांका गुरुसिंहा ५९ (१०७)
रॉजर हार्पर ३/३४ (९.३ षटके)
श्रीलंकेचा ३५ धावांनी विजय झाला
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद
पंच: क्लाइड कंबरबॅच आणि एडी निकोल्स
सामनावीर: कुमार धर्मसेना (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Cozier, Tony (1997). "The Sri Lankans in the West Indies, 1995-96". In Engel, Matthew (ed.). Wisden Cricketers' Almanack 1997. John Wisden & Co Ltd. pp. 1153–1154. ISBN 0-947766-38-3.
  2. ^ "Sri Lanka in West Indies 1995/96". CricketArchive. 27 March 2020 रोजी पाहिले.