धूळपाटी/एक वनस्पती अनेक नावे
Appearance
ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश्या अनेक वनस्पती आणि असे अनेक रस्ते या विश्वात आहेत. त्यांतील एकाहून अधिक नावे असलेल्या वनस्पतींची ही जंत्री:ठो
अ-अं
[संपादन]- अगस्ती : हदगा
- अश्वत्थ : पिंपळ, प्लक्ष
क-घ
[संपादन]- कलिंगड : टरबूज
- काटेमाठ : तांदुळजा
- कोरफड : कुमारी
- गजगा : सागरगोटा
- गुलछडी : निशिगंध, रजनीगंधा
- घाणेरी : टणटणी
च-झ
[संपादन]- जयंती : शेवरी
ट-ढ
[संपादन]- टणटणी : घाणेरी
- टरबूज : कलिंगड
- टोमॅटो : बेलवांगे, भेदरे
त-न
[संपादन]- तांदुळजा : काटेमाठ
- तुळस : तुलसी, वृंदा
- दूर्वा : हरळी
- निशिगंध : रजनीगंधा, गुलछडी
==प-म==: अश्वत्थ, प्लक्ष,
- पारिजातक : प्राजक्त
- बेलवांगे : भेदरे, टोमॅटो