निकोबार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा
अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा
निकोबार जिल्हा चे स्थान
निकोबार जिल्हा चे स्थान
देश भारत ध्वज भारत
केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार
मुख्यालय मलक्का , कार निकोबार
क्षेत्रफळ
 - एकूण १,६४८ चौरस किमी (६३६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३६,८४२ (२०११)
संकेतस्थळ


निकोबार जिल्हा हा बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटे या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील ३ जिल्ह्यांपैकी एक आहे. मलक्का , कार निकोबार शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १६४८किमी आहे.[१]

हे देखील पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.statoids.com/yin.html