कार निकोबार
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कार निकोबार हे निकोबार द्वीपसमूहातील प्रमुख आणि सर्वाधिक वस्तीचे बेट आहे. निकोबार समूहातील इतर बेटांप्रमाणे हे बेट डोंगराळ नसून सपाट आहे. भारतीय नौदल व वायुदलाचे मोठे ठाणे या बेटावर आहे.हे अंदमान पासून 340किमी अंतरावर आहे.