Jump to content

च्यामेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
च्यामेन
厦门市
उप-प्रांतीय दर्जाचे शहर
Xiamen skyline
Xiamen University
Gulangyu
Nanputuo
Gulangyu beach
Haicang Bridge
च्यामेन शहर क्षेत्राचे फूच्यान प्रांतातील स्थान
च्यामेन is located in चीन
च्यामेन
च्यामेन
च्यामेनचे चीनमधील स्थान

गुणक: 24°28′47″N 118°05′20″E / 24.47972°N 118.08889°E / 24.47972; 118.08889

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत फूच्यान
क्षेत्रफळ १,७०१ चौ. किमी (६५७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६७ फूट (५१ मी)
लोकसंख्या  (२०२०)
  - शहर ५१,६३,९७०
  - घनता २,४०० /चौ. किमी (६,२०० /चौ. मैल)
  - महानगर ७२,८४,१४८
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://www.xm.gov.cn/


च्यामेन (चिनी: 厦门市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील फूच्यान या प्रांतातले एक मोठे शहर आहे. च्यामेन शहर चीनच्या आग्नेय भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. च्यामनेला तैवानची सामुद्रधुनी तैवान देशापासून वेगळे करते. २०२० साली च्यामेन शहराची लोकसंख्या सुमारे ५२ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ७३ लाख होती. च्यामेन चीनमधील एक प्रगत व सुबत्त शहर असून २००६ साली ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे निवासयोग्य शहर होते.

च्यामेन रेल्वे स्थानक हांगचौ-षेंचेन द्रुतगती रेल्वेमार्गावर स्थित आहे. च्यामेन गाओकी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • विकिव्हॉयेज वरील च्यामेन पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2016-01-15. 2021-10-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)