विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा दि. ९ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते ४.०० या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०२० यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
आयोजक संस्था
[संपादन]- मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर , मराठी आणि संगणक विभाग, डी. आर. माने महाविद्यालय,कागल व द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी
प्रशिक्षण मुद्दे
[संपादन]- ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
- तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
- मराठी विकिपीडियाची ओळख
- पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
- दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
दिनांक,स्थान व वेळ
[संपादन]- ९ जानेवारी,२०२०
- स्थळ:डी.आर.माने कॉलेज,कागल
- वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३
साधन व्यक्ती
[संपादन]- संयोजक -
मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर
- तज्ञ मार्गदर्शक- सुबोध कुलकर्णी (द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K))
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:४१, ९ जानेवारी २०२० (IST)
सहभागी सदस्य
[संपादन]- --नंदकुमार मोरे (चर्चा) १२:४२, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Akanksha Mengane (चर्चा) १२:४३, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Suraj gavali (चर्चा) १२:४४, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Umesh Toraskar (चर्चा) १२:४७, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Sandip mangal ashok wadikar (चर्चा) १२:५०, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Kirankumar sunil parit (चर्चा) १२:५१, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Arati salunkhe (चर्चा) १२:५५, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Rohan Hasole (चर्चा) १२:५७, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Dr. HANMANT RAMCHANDRA POL (चर्चा) १२:५९, ९ जानेवारी २०२० (IST)
- --वैष्णवी संकपाळ (चर्चा) १३:००, ९ जानेवारी २०२० (IST)
- --KINGMAKER TUSHAR JADHAV (चर्चा) १३:०३, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Shivani shashikant nikam (चर्चा) १३:०६, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Aishwarya sadashiv barad (चर्चा) १३:०८, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Rohit Kavade (चर्चा) १३:१०, ९ जानेवारी २०२० (IST)
- ---Neha hegade (चर्चा) १३:१२, ९ जानेवारी २०२० (IST
- --Neha nimbalkar (चर्चा) १३:१४, ९ जानेवारी २०२० (IST)
- --रोनित चौगुले (चर्चा) १३:१५, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Akshay patil108 (चर्चा) १३:१६, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Prem Deelip Kamble (चर्चा) १३:१७, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Avadhut Thombare (चर्चा) १३:२०, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Rutuja dhole (चर्चा) १३:२०, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Vishwajeet111 (चर्चा) १३:२१, ९ जानेवारी २०२० (IST
- --Shrutika.c.patil (चर्चा) १३:२२, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Avinashghatage (चर्चा) १३:२३, ९ जानेवारी २०२० (IST)
- --श्रीनिवास पाटील (चर्चा) १३:२४, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Bhagyshri yashvant kumbhar (चर्चा) १३:२५, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Ashwinighatage (चर्चा) १३:२६, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Niranjan Namdev Patil (चर्चा) १३:२७, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Nikhil hari patil (चर्चा) १३:२९, ९ जानेवारी २०२० (IST)
- --शिवानी महादेव पाटील (चर्चा) १३:३०, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Rajashree Vasant Chougule (चर्चा) १३:३१, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Kajal sandip (चर्चा) १३:३२, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Mayur yallappa koli (चर्चा) १३:३४, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Aishwarya sadashiv barad (चर्चा) १३:३५, ९ जानेवारी २०२० (IST)
- --Smita Kalbhushan (चर्चा) १३:३६, ९ जानेवारी २०२० (IST)
- --नंदकुमार लांडगे (चर्चा) १४:५६, ९ जानेवारी २०२० (IST)