सदस्य:Smita Kalbhushan

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्मिता कालभूषण

शिक्षण ‌- एम.ए, एम. फिल, नेट

सद्या मी शिवाजी विद्यापिठात पीएच.डी करत आहे.

माझा "महेश एलकुंंचवार याच्या 'गार्बो' नाटकातील 'स्त्रीत्वा' चा शोध हा शोध निबंध प्रकाशित आहे.