Jump to content

सदस्य:Niranjan Namdev Patil

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री क्षेत्र आदमापुर हे देवावतारी बाळूमामा यांचे समाधीस्थान आहे जे भारतात महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड तालुका येथे आहे देवावतारी बाळूमामा यांच्या वास्तव्यात पावन असे हे जागृत स्थान आहे.