सदस्य:Nikhil hari patil
Appearance
जागृत देवस्थान श्री भैरवनाथ
अनाथाचा नाथ भैरवनाथ भैरवनाथाच्या नावानं चांगभलं
गावातील सर्व ग्रामस्थ व भाविक अबावृध्द या नवसाला पावणाऱ्या भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होतात. निसर्गाने नटलेल्या वनराई ऱ्हाई नावाच्या जंगलात भैरवनाथ देवाचे सुंदर मंदिर आहे.