विकिपीडिया:विकिपीडिया कार्यशाळा - जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ (जुलै २०१९)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी आणि जनसंज्ञापन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१९ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक, स्थान व वेळ[संपादन]

  • शुक्रवार दि. १९ जुलै २०१९
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी १२ ते २

साधन व्यक्ती[संपादन]

  • मार्गदर्शक-
  1. सुबोध कुलकर्णी (द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K)) --Subodh (CIS-A2K) (चर्चा) १८:०२, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  2. अरविंद बगले - विकिपीडिया संपादक अरविंद धरेप्पा बगले (चर्चा) २१:३०, १९ जुलै २०१९ (IST)[reply]

सहभागी सदस्य[संपादन]

  1. --Sima Satpute (चर्चा) १३:५४, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  2. --तानाजी संभाजी यादव (चर्चा) १३:५५, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  3. --RAMESH PARSHI (चर्चा) १३:५६, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  4. --समृद्धी सिद्राम कुंटेलू (चर्चा) १३:५६, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  5. --प्रमोद क हिप्परगी (चर्चा) १३:५७, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  6. --स्वाती शिवानंद बिराजदार (चर्चा) १३:५८, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  7. --Gurunath navnath tate (चर्चा) १३:५८, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  8. --Pratik Tarasing Chavan (चर्चा) १३:५८, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  9. --Shiv rede (चर्चा) १३:५९, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  10. --Gouri joag (चर्चा) १४:००, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  11. --प्रियांका कांबळे (चर्चा) १४:००, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  12. --Sidhappa chungivadiyar (चर्चा) १४:००, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  13. --Radharani T Patil (चर्चा) १४:०१, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  14. --Suraj Dilip Patil (चर्चा) १४:०१, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  15. --NAGNATH GURAV (चर्चा) १४:०७, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  16. --योगेश दिक्षित (चर्चा) १४:०३, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  17. --महमद शेख (चर्चा) १४:०३, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  18. --NIKHIL GAIKWAD ji (चर्चा) १४:०५, १९ जुलै २०१९ (IST)[reply]
  19. --Shiv rede (चर्चा) १४:०७, १९ जुलै २०१९ (IST)[reply]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]