सदस्य:स्वाती शिवानंद बिराजदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी स्वाती बिराजदार ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांवर लिहिते.गामीण भागातील लोकांच्या रूढी, परंपरा यांचा विचार आजही त्यांच्या मनात घर केलेले आहे ं गामीण भागातील लोक अशिक्षित तसेच कोणत्याही विकासाच्या गोष्टींचे आजही त्यांना ओळख नाही ं लहान मुले अशिक्षित आहेत ंआज एकिकडे पाहिलं तर देशात अनेक शिक्षित लोक आहेत ंं देशात सोई सुविधा, इंटरनेट, अनेक कला कौशल्यांना वाव देणारा देश आहे ंतर दुसरीकडे गामीण भागात लोक त्यांच रूढी, परंपरेत, जुन्या विचारांमध्ये अडकलेला आहे आजही गामीण भागात जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत, वाहनांची कसलीही सुविधा नाहीत, कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या सोई सुविधा उपलब्ध नाहीत ंं गामीण भागातील लोकांना अनेक आजारांना बळी जावे लागत आहे ंं यामुळे जादू टोना यासारख्या अंधश्रद्धांना बळी पडत आहेत