सदस्य:RAMESH PARSHI

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित, जाहिरातबाजी

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

नमस्कार , मी रमेश दत्तात्रय परशी , रील लाईफ युथ फौन्डेशन या नाट्य संस्थेचा संस्थापक असून या संस्थेमार्फत आजपर्यंत अनेक सामाजिक तसेच कलेशी संबंधित असणाऱ्या कार्यक्रम सदर करण्यात आले . तसेच मी MAHESHBABU FANS CLUB या संस्थेचा सेक्रेटरी म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे .मी स्वत नाटक व लघु चित्रपटाचा नायक लेखक व दिग्दर्शक असा एक कलाकार आहे .माझ REEL LIFE ENTERTAINMENTS या नावाने स्वतःच YOUTUBE CHANNEL आहे. या CHANNEL मध्ये जवळपास 50 VIDEOS आहेत .त्यामध्ये आमच्या संस्थेचे EVENTS, बातम्या तसेच मी स्वत बनविलेले ADD FILMS, DOCUMENTORY FILMS, SHORT FILMS उपलब्ध आहेत . तसेच नुकताच मला सोलापूर भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात आले . मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे म्हणू म्हणून मी सोलापूर विद्यापीठात M.A. MASS COMMUNICATION या वर्गात शिकत आहे . माझ माझ करियर माझ्या आवडत्या क्षेत्रात करायचं आहे . मी सद्या FACEBOOK, INSTAGRAM, YOUTUBE, TWITTER आणि विकिपीडिया या SOCIAL SITES वर उपलब्ध आहे .