एक रजाई तीन लुगाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एक रजाई तीन लुगाई
दिग्दर्शन मंजुल ठाकुर
निर्मिती एकता बेहेल
कथा अरविंद तीवारी
प्रमुख कलाकार यश कुमार, शुभ्रा घोष, संजय महानंद, आशुतोष खरे
संकलन रमेश औटी, ब्रजेश पोद्दार
देश भारत
भाषा भोजपुरी
प्रदर्शित २०१७



एक रजाई तीन लुगाई हा एक भोजपुरी भाषेतील चित्रपट आहे.[१] या मध्ये यश कुमार [२] यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा सन २०१७ मध्ये तयार झालेला एक चित्रपट आहे. [३] या चित्रपटाचे दिग्दर्शन मंजुल ठाकुर [४] यांचे आहे. संपादकाचे काम रमेश औटी यांचे आहे. [५] आशुतोष खरे साहेबांचे ह्या चित्रपटाला बहुमोल योगदान लाभले.[६]

कलाकार[संपादन]

  • यश कुमार
  • आशुतोष खरे
  • विजय खरे
  • शुभ्रा घोष
  • संजय महानंद

पार्श्वभूमी[संपादन]

यश कुमार तीन बायकासोबत आयुष्य जगत असतो. थोड्या थोड्या वेळात त्याच्या आयुष्यात तिघी घुसतात.[७] पार फजिती होते. पण यशकुमारचा अभिनय उत्तम आहे. सोबत संजय महानंद हसवून लोटपोट करतो. [८]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. ^ PKB, Team (16 मार्च, 2017). "एक रज़ाई तीन लुगाई | भोजपुरी फिल्म | OFFICIAL TRAILER". PKBhojpuri.in. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Yash Kumar Mishra (Actor) Age, Wife, Family, Biography & More » StarsUnfolded". StarsUnfolded.
  3. ^ "Ek Rajai Teen Lugai movie: Reviews, Ratings, Box Office, Trailers, Runtime". komparify.com.
  4. ^ "Manjul Thakur: Movies, Photos, Videos, News & Biography | eTimes". timesofindia.indiatimes.com.
  5. ^ "Ek Rajai Teen Lugai Movie: Showtimes, Review, Trailer, Posters, News & Videos | eTimes" – timesofindia.indiatimes.com द्वारे.
  6. ^ "ashutosh Khare bio" – bhojpurifilmiduniya.com द्वारे.
  7. ^ "Ek Rajai Teen Lugai Trailer & Info". QuickLook Films.
  8. ^ "यूपी-बिहार में रिलीज होगी भोजपुरी कामेडी फिल्म 'एक रजाई-तीन लुगाई'- Amarujala". Amar Ujala.