चर्चा:एक रजाई तीन लुगाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमस्कार विकीपेडीया एडीटर, एक रजाई तीन लुगाई या चित्रपटासाठी हवे ते सर्व संदर्भ दिले आहेत. तरी आपल्याला दुव्यांबद्दल काय शंका आहे, मला काही समजेल का. (Rachit143 (चर्चा) १३:३९, २ एप्रिल २०१९ (IST))

या चित्रपटाच्या मंजुल ठाकुर या दिग्दर्शकाला त्याने त्याआधी दिग्दर्शित केलेल्या 'राजा बाबु' साठी बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळाला आहे. अशा चित्रपटाचे पान विकीवर असायलाच हवे. ... (चर्चा) १५:१५, २१ जुलै २०१९ (IST)